मत्तय 7:13
मत्तय 7:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत.

मत्तय 7 वाचामत्तय 7:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“अरुंद दाराने प्रवेश करा, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात.
सामायिक करा
मत्तय 7 वाचामत्तय 7:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत
सामायिक करा
मत्तय 7 वाचा