मत्तय 6:6
मत्तय 6:6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा ‘आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन’ आपल्या गुप्तवासी पित्याची ‘प्रार्थना कर’ म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल.
सामायिक करा
मत्तय 6 वाचा