बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 6:31 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 6:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ह्यास्तव ‘काय खावे? काय प्यावे? काय पांघरावे?’ असे म्हणत चिंता करत बसू नका.

सामायिक करा
मत्तय 6 MARVBSI

मत्तय 6:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका.

सामायिक करा
मत्तय 6 IRVMAR

मत्तय 6:31 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून काय खावे, काय प्यावे किंवा काय पांघरावे, असे म्हणत चिंता करत बसू नका.

सामायिक करा
मत्तय 6 MACLBSI

मत्तय 6:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

म्हणून ‘आम्ही काय खाणार?’ किंवा ‘आम्ही काय पिणार?’ किंवा ‘आम्ही काय पांघरावे?’ असे म्हणत काळजी करू नका.

सामायिक करा
मत्तय 6 MRCV