मत्तय 6:30
मत्तय 6:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, जी रानफुले आज अस्तित्वात आहेत आणि उद्या भट्टीत टाकली जातात त्यांना जर देव त्यांना असा पोशाख घालतो तर त्याहीपेक्षा विशेष असा पोशाख तो तुम्हास घालणार नाही काय?
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे आज आहे आणि उद्या अग्नीत टाकले जाते, त्या गवताला जर परमेश्वर असा पोशाख घालतात, तर अहो अल्पविश्वासी, ते तुम्हाला अधिक विशेष पोशाख घालणार नाहीत काय?
सामायिक करा
मत्तय 6 वाचा