मत्तय 6:3
मत्तय 6:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही गरजवंतास देता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये
सामायिक करा
मत्तय 6 वाचा