मत्तय 6:28 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 6:28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत
सामायिक करा
मत्तय 6 MARVBSIमत्तय 6:28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तुम्ही वस्त्रांविषयी का काळजी करता? रानातील फुलांविषयी विचार करा, ती कशी वाढतात? ती कष्ट करीत नाहीत आणि ती कापड विणीत नाहीत
सामायिक करा
मत्तय 6 IRVMARमत्तय 6:28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तसेच वस्त्रांविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा. ती कशी वाढतात. ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत.
सामायिक करा
मत्तय 6 MACLBSIमत्तय 6:28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणि तुम्ही वस्त्राविषयी काळजी का करावी? रानातील फुले कशी वाढतात हे पाहा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत.
सामायिक करा
मत्तय 6 MRCV