मत्तय 6:24
मत्तय 6:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कोणी दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही. तुम्ही एकाचा द्वेष कराल आणि दुसर्यावर प्रीती कराल किंवा एकाला समर्पित असाल आणि दुसर्याला तुच्छ मानाल. तुम्हाला परमेश्वराची आणि धनाची सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
सामायिक करा
मत्तय 6 वाचा