मत्तय 5:7
मत्तय 5:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा