मत्तय 5:6-8
मत्तय 5:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:6-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
धन्य आहेत ते, ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे, कारण ते तृप्त केले जातील. धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. ‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा