मत्तय 5:45
मत्तय 5:45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अशा वागण्याने तुम्ही स्वर्गीय पित्याचे पुत्र व्हाल. कारण ते आपला सूर्यप्रकाश चांगले आणि वाईट करण्यार्या अशा दोघांनाही देतात आणि नीतिमान व अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडतात.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा