मत्तय 5:40 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 5:40 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे
सामायिक करा
मत्तय 5 MARVBSIमत्तय 5:40 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे
सामायिक करा
मत्तय 5 IRVMARमत्तय 5:40 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे.
सामायिक करा
मत्तय 5 MACLBSIमत्तय 5:40 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका.
सामायिक करा
मत्तय 5 MRCV