YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:37 - Compare All Versions

मत्तय 5:37 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तर तुमचे बोलणे, होय तर होय आणि नाही तर नाही एवढेच असावे; याहून जे अधिक ते त्या दुष्टापासून आहे.

सामायिक करा
मत्तय 5 IRVMAR

मत्तय 5:37 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे ‘होय’ किंवा ‘नाही’ असावे; यापेक्षा अधिक त्या दुष्टापासून येते.

सामायिक करा
मत्तय 5 MRCV

मत्तय 5:37 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.

सामायिक करा
मत्तय 5 MARVBSI

मत्तय 5:37 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

उलट तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, असे असावे. ह्यापेक्षा जे अधिक, ते वाइटाकडून येत असते.

सामायिक करा
मत्तय 5 MACLBSI