Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 5:35 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 5:35 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे.

सामायिक करा
मत्तय 5 MARVBSI

मत्तय 5:35 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरूशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.

सामायिक करा
मत्तय 5 IRVMAR

मत्तय 5:35 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

पृथ्वीचीही नको कारण ती त्याचे पादासन आहे आणि यरुशलेमची नको कारण ती थोर राजाची नगरी आहे.

सामायिक करा
मत्तय 5 MACLBSI

मत्तय 5:35 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

किंवा पृथ्वीची, कारण ते त्यांचे पायासन आहे; किंवा यरुशलेमची, कारण ती थोर राजाची नगरी आहे

सामायिक करा
मत्तय 5 MRCV