मत्तय 5:31 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 5:31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते.
सामायिक करा
मत्तय 5 MARVBSIमत्तय 5:31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते.
सामायिक करा
मत्तय 5 IRVMARमत्तय 5:31 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे सांगितले होते, “जो कोणी त्याची पत्नी टाकेल, त्याने तिला सूटपत्र द्यावे’
सामायिक करा
मत्तय 5 MACLBSIमत्तय 5:31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नियमशास्त्र सांगते की, ‘जो कोणी आपल्या पत्नीपासून विभक्त होऊ इच्छितो, त्याने तिला सूटपत्र लिहून द्यावे.’
सामायिक करा
मत्तय 5 MRCV