मत्तय 5:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 5:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
सामायिक करा
मत्तय 5 MARVBSIमत्तय 5:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे
सामायिक करा
मत्तय 5 IRVMARमत्तय 5:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘व्यभिचार करू नकोस’, असे प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.
सामायिक करा
मत्तय 5 MACLBSIमत्तय 5:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तू व्यभिचार करू नको,’ असे सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे.
सामायिक करा
मत्तय 5 MRCV