मत्तय 5:25 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 5:25 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील.
सामायिक करा
मत्तय 5 MARVBSIमत्तय 5:25 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा फिर्यादी तुझ्याबरोबर वाटेवर आहे तोच त्याच्याशी समेट कर, नाही तर कदाचित फिर्यादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरूंगात पडशील.
सामायिक करा
मत्तय 5 IRVMARमत्तय 5:25 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोपर्यंत त्याच्याशी समेट कर. नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील.
सामायिक करा
मत्तय 5 MACLBSIमत्तय 5:25 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुमच्या शत्रूने तुम्हाला न्यायालयात नेण्यापूर्वीच, तुम्ही त्याच्याबरोबर वाटेत असतानाच लवकर त्याच्याशी संबंध नीट करा. नाही तर तुमचा शत्रू तुम्हाला न्यायाधीशाच्या स्वाधीन करेल आणि न्यायाधीश तुम्हाला शिपायांच्या स्वाधीन करेल आणि तुम्हाला तुरुंगात टाकेल.
सामायिक करा
मत्तय 5 MRCV