मत्तय 5:21 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 5:21 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
मत्तय 5:21 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘खून करू नको आणि जो कोणी खून करतो तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
मत्तय 5:21 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्राचीन लोकांना जे सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे, “खून करू नकोस आणि जो कोणी खून करील, त्याचा न्याय केला जाईल.’
मत्तय 5:21 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तू खून करू नको, आणि जो कोणी खून करेल तो न्यायास पात्र ठरेल,’ असे प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते, ते तुम्ही ऐकले आहे.