मत्तय 5:16
मत्तय 5:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा