मत्तय 5:15 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 5:15 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.
सामायिक करा
मत्तय 5 MARVBSIमत्तय 5:15 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो.
सामायिक करा
मत्तय 5 IRVMARमत्तय 5:15 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दिवा पेटवून तो मापाखाली नव्हे तर दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.
सामायिक करा
मत्तय 5 MACLBSIमत्तय 5:15 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही. त्याऐवजी, दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा.
सामायिक करा
मत्तय 5 MRCV