मत्तय 5:1
मत्तय 5:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तिथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा