मत्तय 4:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 4:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले
सामायिक करा
मत्तय 4 MARVBSIमत्तय 4:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले.
सामायिक करा
मत्तय 4 IRVMARमत्तय 4:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले
सामायिक करा
मत्तय 4 MACLBSIमत्तय 4:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग सैतानाने पवित्र नगरीतील मंदिराच्या सर्वात उंच टोकावर त्यांना उभे केले.
सामायिक करा
मत्तय 4 MRCV