मत्तय 4:4
मत्तय 4:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’”
सामायिक करा
मत्तय 4 वाचामत्तय 4:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “ ‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या प्रत्येक वचनाने जगेल’ असे लिहिले आहे.”
सामायिक करा
मत्तय 4 वाचामत्तय 4:4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु त्याने उत्तर दिले की, “‘मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणार्या वचनाने जगेल,’ असा शास्त्रलेख आहे.”
सामायिक करा
मत्तय 4 वाचा