मत्तय 4:3 - Compare All Versions
मत्तय 4:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.”
सामायिक करा
मत्तय 4 IRVMARमत्तय 4:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग परीक्षक येशूंकडे आला व म्हणाला, “तू परमेश्वराचा पुत्र असशील तर या दगडांना भाकरीत रूपांतर होण्यास सांग.”
सामायिक करा
मत्तय 4 MRCVमत्तय 4:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”
सामायिक करा
मत्तय 4 MARVBSIमत्तय 4:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सैतान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”
सामायिक करा
मत्तय 4 MACLBSI