मत्तय 4:20 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 4:20 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले.
सामायिक करा
मत्तय 4 MARVBSIमत्तय 4:20 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.
सामायिक करा
मत्तय 4 IRVMARमत्तय 4:20 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले.
सामायिक करा
मत्तय 4 MACLBSIमत्तय 4:20 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
सामायिक करा
मत्तय 4 MRCV