बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 4:16 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 4:16 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.”

सामायिक करा
मत्तय 4 MARVBSI

मत्तय 4:16 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.”

सामायिक करा
मत्तय 4 IRVMAR

मत्तय 4:16 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

अंधकारात बसलेल्यांनी महान प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत वस्ती करणाऱ्या लोकांवर प्रकाश उदय पावला आहे.

सामायिक करा
मत्तय 4 MACLBSI

मत्तय 4:16 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.”

सामायिक करा
मत्तय 4 MRCV