मत्तय 3:6 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 3:6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देन नदीत त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला.
सामायिक करा
मत्तय 3 MARVBSIमत्तय 3:6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते आपआपली पापे पदरी घेत असता, त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला.
सामायिक करा
मत्तय 3 IRVMARमत्तय 3:6 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी स्वतःची पापे कबूल करून त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
सामायिक करा
मत्तय 3 MACLBSIमत्तय 3:6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी पापे कबूल केल्यानंतर यार्देन नदीमध्ये योहानाकडून त्यांचा बाप्तिस्मा केला जात असे.
सामायिक करा
मत्तय 3 MRCV