Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 3:5 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 3:5 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा यरुशलेम, सर्व यहूदीया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला.

सामायिक करा
मत्तय 3 MARVBSI

मत्तय 3:5 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा यरूशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला.

सामायिक करा
मत्तय 3 IRVMAR

मत्तय 3:5 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

यरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देन नदीच्या आसपासच्या परिसरातील लोक योहानकडे येऊलागले होते.

सामायिक करा
मत्तय 3 MACLBSI

मत्तय 3:5 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

यरुशलेम, सर्व यहूदीया आणि यार्देन प्रांतातील प्रत्येक भागातून लोक त्यांच्याकडे आले.

सामायिक करा
मत्तय 3 MRCV