Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 3:14 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 3:14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परंतु योहान त्याला मना करत म्हणाला, “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?”

सामायिक करा
मत्तय 3 MARVBSI

मत्तय 3:14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला आपल्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता आपण माझ्याकडे येता हे कसे?

सामायिक करा
मत्तय 3 IRVMAR

मत्तय 3:14 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु योहान त्याला नकार देत म्हणाला, “आपणाकडून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता?”

सामायिक करा
मत्तय 3 MACLBSI

मत्तय 3:14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पण योहान त्यांना नकार देत म्हणाला, “वास्तविक मीच तुमच्या हातून बाप्तिस्मा घेतला पाहिजे, मग तुम्ही माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यास का आलात?”

सामायिक करा
मत्तय 3 MRCV