मत्तय 3:13
मत्तय 3:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला
सामायिक करा
मत्तय 3 वाचामत्तय 3:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा योहानाकडून बाप्तिस्मा घ्यावा यासाठी येशू गालील प्रांतामधून यार्देन नदीवर आले.
सामायिक करा
मत्तय 3 वाचा