मत्तय 3:12 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 3:12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”
सामायिक करा
मत्तय 3 MARVBSIमत्तय 3:12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
सामायिक करा
मत्तय 3 IRVMARमत्तय 3:12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्या हातात त्याचे सूप आहे. त्याने तो त्याच्या खळ्यातील धान्य पाखडून गहू कोठारात साठवील पण भूस मात्र कधीही न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”
सामायिक करा
मत्तय 3 MACLBSIमत्तय 3:12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खळे स्वच्छ करण्यास त्यांच्या हातात धान्य पाखडण्याचे सूप आहे, ते गहू कोठारात साठवतील आणि न विझणार्या अग्नीमध्ये भुसा जाळून टाकतील.”
सामायिक करा
मत्तय 3 MRCV