मत्तय 3:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 3:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान यहूदीयाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की
सामायिक करा
मत्तय 3 MARVBSIमत्तय 3:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाप्तिस्मा करणारा योहान त्या दिवसात, यहूदीया प्रांताच्या अरण्यात येऊन अशी घोषणा करू लागला की
सामायिक करा
मत्तय 3 IRVMARमत्तय 3:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्या वेळी बाप्तिस्मा देणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करूलागला
सामायिक करा
मत्तय 3 MACLBSIमत्तय 3:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच दिवसात, बाप्तिस्मा करणारा योहान आला व यहूदीयाच्या अरण्यात गेला व लोकांना संदेश देऊ लागला
सामायिक करा
मत्तय 3 MRCV