बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 28:8 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 28:8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या.

सामायिक करा
मत्तय 28 MARVBSI

मत्तय 28:8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेव्हा त्या स्त्रिया भयाने व मोठ्या आनंदाने कबरेजवळून घाईने निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यासाठी त्या धावत गेल्या.

सामायिक करा
मत्तय 28 IRVMAR

मत्तय 28:8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेव्हा लगेच त्या स्त्रिया भीतीने परंतु अत्यंत आनंदाने कबरीजवळून निघाल्या व त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत जात असता

सामायिक करा
मत्तय 28 MACLBSI

मत्तय 28:8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

भयभीत पण अतिशय आनंदित होऊन त्या स्त्रिया कबरेपासून दूर गेल्या, शिष्यांना देवदूताचा निरोप सांगण्यासाठी त्या धावतच निघाल्या.

सामायिक करा
मत्तय 28 MRCV