मत्तय 28:4 - Compare All Versions
मत्तय 28:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले.
सामायिक करा
मत्तय 28 IRVMARमत्तय 28:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहारेकर्यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले.
सामायिक करा
मत्तय 28 MRCVमत्तय 28:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.
सामायिक करा
मत्तय 28 MARVBSIमत्तय 28:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले.
सामायिक करा
मत्तय 28 MACLBSI