बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 28:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 28:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते.

सामायिक करा
मत्तय 28 MARVBSI

मत्तय 28:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते.

सामायिक करा
मत्तय 28 IRVMAR

मत्तय 28:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्याचे रूप आकाशातील विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते.

सामायिक करा
मत्तय 28 MACLBSI

मत्तय 28:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्याचे मुख विजेसारखे तेजस्वी आणि त्याचे वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती.

सामायिक करा
मत्तय 28 MRCV