मत्तय 28:16
मत्तय 28:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण अकरा शिष्य गालील प्रांतात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.
सामायिक करा
मत्तय 28 वाचामत्तय 28:16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर येशूंचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूंनी त्यांना जमावयास सांगितले होते, त्या डोंगरावर गेले.
सामायिक करा
मत्तय 28 वाचा