मत्तय 28:10 - Compare All Versions
मत्तय 28:10 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की त्यांनी गालील प्रांतात जावे. ते तिथे मला पाहतील.”
सामायिक करा
मत्तय 28 IRVMARमत्तय 28:10 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग येशू त्यांना म्हणाले, “भिऊ नका. माझ्या भावांकडे जा, त्यांना सांगा आणि मला भेटण्यासाठी ताबडतोब गालीलात या. तिथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”
सामायिक करा
मत्तय 28 MRCVमत्तय 28:10 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका; जा माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलात जावे; तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”
सामायिक करा
मत्तय 28 MARVBSIमत्तय 28:10 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका, जा. माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलमध्ये जावे, तेथे ते मला पाहतील.”
सामायिक करा
मत्तय 28 MACLBSI