मत्तय 28:1 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 28:1 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या कबर पाहण्यास आल्या.
सामायिक करा
मत्तय 28 MARVBSIमत्तय 28:1 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजडतांच पहाटेस मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया कबर पाहावयास तेथे गेल्या
सामायिक करा
मत्तय 28 IRVMARमत्तय 28:1 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
साबाथनंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी भल्या पहाटेस मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहायला आल्या.
सामायिक करा
मत्तय 28 MACLBSIमत्तय 28:1 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शब्बाथ संपल्यानंतर, आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस मरीया मग्दालिया आणि दुसरी मरीया कबर पाहावयला गेल्या.
सामायिक करा
मत्तय 28 MRCV