मत्तय 27:66 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 27:66 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.
सामायिक करा
मत्तय 27 MARVBSIमत्तय 27:66 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून ते गेले आणि कबरेवर कडक पहारा ठेवला. कबरेवर जी धोंड होती तिच्यावर सरकारी शिक्का मारला आणि तेथे पहारा करण्यासाठी शिपाई नेमले.
सामायिक करा
मत्तय 27 IRVMARमत्तय 27:66 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेव्हा तुकडी बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी शिळा शिक्काबंद करून कबरीवर पहारा ठेवला.
सामायिक करा
मत्तय 27 MACLBSIमत्तय 27:66 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याप्रमाणे ते गेले आणि कबरेवरील शिला शिक्कामोर्तब करून त्यांनी ती सुरक्षित केली व पहारेकरीही ठेवले.
सामायिक करा
मत्तय 27 MRCV