मत्तय 27:63 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 27:63 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे.
सामायिक करा
मत्तय 27 MARVBSIमत्तय 27:63 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी तीन दिवसानी परत जीवनात येईल.’
सामायिक करा
मत्तय 27 IRVMARमत्तय 27:63 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
“महाराज, तो लबाड जिवंत होता तेव्हा म्हणाला होता, “तीन दिवसांनंतर मी उठेन’, ह्याची आम्हांला आठवण आहे.
सामायिक करा
मत्तय 27 MACLBSIमत्तय 27:63 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“महाराज,” ते म्हणाले, “आम्हाला आठवण आहे की तो लबाड जिवंत असताना म्हणाला होता की, ‘तीन दिवसानंतर मी पुन्हा जिवंत होईन’
सामायिक करा
मत्तय 27 MRCV