Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 27:62 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:62 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

दुसर्‍या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक व परूशी पिलाताकडे जमून म्हणाले

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:62 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

त्या दिवसास तयारीचा दिवस म्हणत असत, दुसऱ्या दिवशी मुख्य याजक लोक व परूशी पिलाताकडे गेले.

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:62 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

दुसऱ्या दिवशी म्हणजेच साबाथच्या दिवशी, मुख्य याजक व परुशी पिलातसमोर जमून म्हणाले

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:62 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

सणाच्या तयारीच्या दुसर्‍या दिवशी, वल्हांडण सणाचा पहिला दिवस संपताना, प्रमुख याजकवर्ग आणि परूशी लोक पिलाताकडे गेले.

सामायिक करा
मत्तय 27 MRCV