मत्तय 27:60 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 27:60 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 27 MARVBSIमत्तय 27:60 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि ते एका खडकात खोदलेल्या नव्या कबरेत ठेवले. नंतर कबरेच्या तोंडावर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली आणि तो निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 27 IRVMARमत्तय 27:60 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ते त्याने स्वतःसाठी खडकात नव्याने खोदलेल्या कबरीत ठेवले. एक मोठी शिळा लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 27 MACLBSIमत्तय 27:60 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि खडकात खोदलेल्या आपल्या मालकीच्या एका नव्या कबरेमध्ये ते ठेवले. कबरेच्या दाराशी त्याने एक मोठी शिला लोटून ठेवली. नंतर तो तिथून निघून गेला.
सामायिक करा
मत्तय 27 MRCV