Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 27:59 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:59 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:59 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले.

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:59 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

म्हणून योसेफने ते शरीर घेऊन तागाचे स्वच्छ कापड त्याच्याभोवती गुंडाळले.

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:59 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले

सामायिक करा
मत्तय 27 MRCV