मत्तय 27:55 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 27:55 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या; त्या येशूची सेवा करीत गालीलाहून त्याच्यामागे आल्या होत्या.
सामायिक करा
मत्तय 27 MARVBSIमत्तय 27:55 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे बऱ्याच स्त्रिया काही अंतरावर उभ्या राहून हे पाहत होत्या. येशूची सेवा करीत या स्त्रिया गालील प्रांताहून त्याच्या मागोमाग आल्या होत्या.
सामायिक करा
मत्तय 27 IRVMARमत्तय 27:55 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे पुष्कळ महिलादेखील हे दुरून पाहत होत्या. त्या येशूची सेवा करत गालीलहून त्याच्यामागे आल्या होत्या.
सामायिक करा
मत्तय 27 MACLBSIमत्तय 27:55 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्या गालील प्रांतातून येशूंची सेवा करीत त्यांच्यामागे आल्या होत्या.
सामायिक करा
मत्तय 27 MRCV