मत्तय 27:52 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 27:52 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली
सामायिक करा
मत्तय 27 MARVBSIमत्तय 27:52 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कबरी उघडल्या आणि जे पवित्रजन मरण पावले होते, ते उठवले गेले.
सामायिक करा
मत्तय 27 IRVMARमत्तय 27:52 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
थडगी उघडली आणि अनेक चिरनिद्रित पवित्र जन उठले.
सामायिक करा
मत्तय 27 MACLBSIमत्तय 27:52 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि कबरा उघडल्या. मृत पावलेल्या अनेक पवित्र लोकांची शरीरे पुन्हा उठविली गेली.
सामायिक करा
मत्तय 27 MRCV