मत्तय 27:45
मत्तय 27:45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत सर्व देशभर अंधार पडला होता.
सामायिक करा
मत्तय 27 वाचामत्तय 27:45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दिवशी दुपारपासून तीन वाजेपर्यंत सर्व प्रांतावर अंधार पडला.
सामायिक करा
मत्तय 27 वाचा