बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:44 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:44 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:44 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तसेच त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले चोर त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:44 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

जे दरोडेखोर त्याच्याबरोबर क्रुसावर खिळलेले होते, त्यांनीही त्याची अशीच निंदा केली.

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:44 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांच्याबरोबर क्रूसावर खिळलेल्या त्या चोरांनीही त्यांचा अपमान केला.

सामायिक करा
मत्तय 27 MRCV