बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:43 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:43 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.”

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:43 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो देवावर विश्वास ठेवतो, देवाला तो पाहिजे असेल तर त्याने त्यास वाचवावे कारण तो म्हणत होता, मी देवाचा पुत्र आहे.

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:43 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो देवावर भरवसा ठेवतो. तो त्याला हवा असेल, तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण ‘मी देवाचा पुत्र आहे’, असे तो म्हणत असे.”

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:43 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तो परमेश्वरावर भरवसा ठेवतो. मग परमेश्वराची इच्छा असल्यास त्याने त्याची सुटका करावी, कारण तो म्हणाला होता की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे.’ ”

सामायिक करा
मत्तय 27 MRCV