Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 27:4 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

“मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.”

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताला धरून देऊन पाप केले आहे” यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हास त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:4 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

“मी निरपराधी माणसाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहा.”

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

“मी पाप केले आहे.” तो म्हणाला, “मी निर्दोष रक्ताचा विश्वासघात केला आहे.” “त्याचे आम्हाला काय? तू स्वतःच त्याला जबाबदार आहेस,” त्यांनी प्रत्युत्तर केले.

सामायिक करा
मत्तय 27 MRCV