Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

मत्तय 27:30 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 27:30 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले.

सामायिक करा
मत्तय 27 MARVBSI

मत्तय 27:30 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले.

सामायिक करा
मत्तय 27 IRVMAR

मत्तय 27:30 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

ते त्याच्यावर थुंकले व त्याच्या हातातील काठी घेऊन ते त्याच्या डोक्यावर मारू लागले.

सामायिक करा
मत्तय 27 MACLBSI

मत्तय 27:30 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले.

सामायिक करा
मत्तय 27 MRCV