मत्तय 27:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 27:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला
सामायिक करा
मत्तय 27 MARVBSIमत्तय 27:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा येशू दंडास पात्र ठरवण्यात आला असे पाहून त्यास शत्रूच्या हाती देणारा यहूदा पस्तावला, म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक लोक व वडिलांकडे परत आला.
सामायिक करा
मत्तय 27 IRVMARमत्तय 27:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशूला शिक्षेस पात्र ठरवण्यात आले, असे पाहून त्याचा विश्वासघात करणाऱ्या यहुदाला खेद वाटला. ती चांदीची तीस नाणी मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडे परत आणून तो म्हणाला
सामायिक करा
मत्तय 27 MACLBSIमत्तय 27:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या यहूदाहने, त्यांचा घात केला होता, त्याने पाहिले की येशूंना दोषी ठरविण्यात आले, तेव्हा त्याला खेद झाला आणि त्याने चांदीची तीस नाणी महायाजक व वडीलजन यांच्याकडे परत केली.
सामायिक करा
मत्तय 27 MRCV